Recent Events

विश्वशांती सायकल यात्री नितीन सोनवणेचा स्वागत समारंभ

१५० वी जयंती

४६ देश

१८२८ दिवस

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती व मैत्री सायकल यात्रेचे भारतात आगमन झाले आहे. या यात्रेअंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (गांधीभवन) आणि युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता नितीन सोनवणे याने १८ नोव्हेंबर २०१६ पासून आजपर्यंत १६०९ दिवस अखंड सायकल व पायी प्रवास केला आहे. एकूण ४६ देशांमध्ये जाऊन त्याने गांधी विचारांचा प्रचार व प्रसार केला आहे. या असामान्य प्रवासाचा अनुभव घेऊन नितीन भारतात आला आहे. यानिमित्ताने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल)

सोमवार दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं ६ वा.

ठिकाण – गांधीभवन, कोथरूड, पुणे.

संयोजन समिती – सचिन चौहान, रोहनसिंह गायकवाड, अप्पा अनारसे, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले आणि आदित्य आरेकर

स्वागतोत्सुक – अन्वर राजन (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) आणि सर्व विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल

संपर्क – संदीप बर्वे ९८६०३८७२८७ जांबुवंत मनोहर ९०२८६३३७२० सचिन पांडुळे९०९६३१३०२२

Recent Events

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top