Recent News

————————————————————————————————————————————————

YouTube Video Link ⤵️ https://youtu.be/LUBNSajE-58


————————————————————————————————————————————————YouTube Video Link ⤵️
https://youtu.be/qDxbhsIjsjUडॉ. कुमार सप्तर्षी यांचे “धर्म, अधर्म आणि धार्मिकता” या विषयावरील व्याख्यान.

माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म

YouTube link ⤵️
https://youtu.be/RdnOgkzTb9

औरंगाबाद : जेष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित Who killed Judge Loya? या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, केंद्र – औरंगाबाद आणि धम्मगंगा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथे मा. कन्हैया कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. जयदेव डोळे, खा. कुमार केतकर, मा. निरंजन टकले आणि डॉ. मच्छिंद्र गोर्डे उपस्थित होते.

https://m.facebook.com/story.php?

Scroll to top