Hall

गांधी भवन इमारतीत खालील तीन सभागृहे आहेत. वाहन पार्किंगसाठी व्यवस्था आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये व बाथरूम आहेत. स्वयंपाकघराची स्वतंत्र व्यवस्था आहे. जनरेटरची सुविधा आहे. पिण्यासाठी फिल्टरचे पाणी आहे. आसनासाठी खुर्च्या आहेत.

1 ) Motha Hall (Mamasaheb Devgirikar Hall)
  1. मामसाहेब देवगिरीकर सभागृह : या हॉलची आसन क्षमता दोनशे पन्नास (२५०) आहे. सभागृहात पुरेशा प्रकाशासाठी लाइट व्यवस्था, हवेसाठी फॅन्स आहेत. एक माईक व दोन स्पीकर ही सुविधा मागणी नुसार मिळेल. कार्यक्रमाच्या आवशक्यते नुसार व्यासपीठावर मांडणीसाठी एक टेबल, चार खुर्च्या मिळतील.
2) Mahatma Gandhi A/C Hall

एसी हॉल : या हॉलची आसन क्षमता एकशे दोन (१०२) आहे. सभागृहात पुरेशा प्रकाशासाठी लाइट आणि एसी व्यवस्था आहे. एक माइक व दोन स्पीकर ही सुविधा मागणी नुसार मिळेल. कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार व्यासपीठावर मांडणीसाठी एक टेबल, चार खुर्च्या मिळतील. प्रोजेक्टरची व्यवस्था आहे.

3) Dinning Hall

डायनिंग हॉल : या हॉलची आसन क्षमता शंभर (१००) आहे. सभागृहात पुरेशा प्रकाशासाठी लाइट व्यवस्था आहे. हवेसाठी फॅन्स आहेत. कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार भोजन मांडणीसाठी दोन टेबल मिळतील. आसनासाठी खुर्च्या मिळतील. सभागृहाला जोडून स्वयंपाकघर आहे.

Scroll to top