गांधी दर्शन शिबिर

गांधी दर्शन शिबिर

रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ५

ठिकाण : गांधी भवन, कोथरूड पुणे.

मार्गदर्शक :

निरंजन टकले (लेखक आणि निर्भीड पत्रकार)

प्रा. श्रीरंजन आवटे (सहाय्यक प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल)

सहभागासाठी संपर्क :

सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६ ३०६१५

संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, म. गां. स्मा. निधी) – ९८६०३ ८७८२७

रोहन गायकवाड (जनसंपर्क विभाग, म. गां. स्मा. निधी) – ९८१९० १०२३७

————————————————————————————————————-

गांधी दर्शन शिबिर

रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ५

ठिकाण : गांधी भवन, कोथरूड पुणे.

मार्गदर्शक :

मा. संजय आवटे (संपादक, दै. लोकमत)

डॉ. उल्हास बापट (कायदे तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक)

डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल)

नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म : https://forms.gle/bB752xgAv7GijQoz9

सहभागासाठी संपर्क :

सुदर्शन चखाले – ७८८७६३०६१५

संदीप बर्वे – ९८६०३८७८२७

सचिन पांडुळे – ९०९६३१३०२२

Scroll to top